पोस्ट्स

जून २८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

107 वर्षानंतर

इमेज
      28 जून 1914 साली एका सर्बियन नागरीकाने आस्ट्रियन राज्यपुञाची हत्या केली आणी पहिल्या महायुध्दाची सुरवात झाली त्याला 2021 साली 107 वर्षे पुर्ण होतील या 107 वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहुन गेले आहे पहिल्या महायुध्दानंतर युरोपीय राष्टांनी ज्या जर्मनीवर अपमानास्पद अटी घातल्या त्याच जर्मनीचा अशा विश्वास त्याना वाटत आहे. जर्मनी सध्या आपल्या आर्थिक ताकदीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघात सुरक्षा परीषदेत कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी प्रयत्नशील आहे. काही वर्षापुर्वी युरोपात आलेल्या पोर्तुगाल, आयर्लंड, ग्रीस स्पेन या देशांच्या अर्थव्यवस्था अडचणीत आल्यावर जर्मनीनेच त्यांना मदतीचा हात दिला होता. वाहन निर्मिती क्षेत्रात आज जर्मन कंपन्या आघाडीच्या समजल्या जातात . जगातील सात सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये जर्मनीच्या अर्थव्यवस्थेचा समावेश होतो जगात कोणतीच गोष्ट चिरकाळ टिकणारी नसते याचेच हे द्योतक समजता येईल असो युरोपीय राष्टे अश्या प्रकारे युध्द करतील अशी शंका शका19शतकाच्या अखेरीस आणी 20व्या शतकाच्या सुरवातीस स्वामी विवेकानंद यांनी व्यक्त केली होती. येत्या रविवारी (4 जूलै 2021) त्यांची 1