पोस्ट्स

नोव्हेंबर १५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताच्या लढ्याला यश

इमेज
     सध्या इजिप्तमध्ये सुरु असलेल्या कॉप २७ या अधिवेशनामध्ये भारताच्या लढ्याला यश मिळाल्याचे दिसत आहे कारण जीवाश्म इंधने कमी करण्याच्या भारताने शनिवार १२ नोवेंबर रोजी केलेल्या   आवाहनाला सोमवारी १४ नोव्हेंबरला अलायन्स ऑफ स्मॉल आयलंड स्टेट्स (ASIS) ची स्थापना करणार् ‍ या 39 देशांनीही पाठिंबा दिला आहे अलायन्स ऑफ स्मॉल आयलंड स्टेट्स (ASIS) . ही लहान बेट असलेल्या देशांची संघटना आहे या संघटनेतील देश समुद्रपातळीत वाढ झाल्यामुळे नष्ट होण्याच्या धोका आहे   या संघटनेसह . युरोपियन युनियन आणि युनायटेड किंगडम यांनी देखील   भारताच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे या प्रस्तवावर हा लेख लिहण्यापर्यंत अमेरिकेने मौन बाळगले आहे  अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाला मिळालेल्या यशामुळे ते अपेक्षित देखील होते जागतिक हवामान बदल हि सर्वसाधारण नैसर्गिक प्रक्रिया आहे मानवाचा हस्तेक्षेपणाने होणारी प्रक्रिया नाही त्यामुळे मानवाने त्यासाठी केलेल्या गोष्टींमुळे होणारी हि प्रक्रिया आहे अशी सर्वसाधारण भूमिका रिपब्लिकन पक्षाची आहे         गेल्या वर्ष