पोस्ट्स

मे २७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बांगलादेशात जाण्यासाठी तिसरा रेल्वेमार्ग सुरु !

इमेज
       सरकार भारताच्या शेजारील देशांशी भारताच्या संपर्क वाढवण्यावर विशेष भर देत आहे त्याअंतर्गत नेपाळ आणि बांगलादेश या दरम्यान रेल्वे वाहतूक  वाढण्यासाठी विशेष प्रयत्न भारताकडून करण्यात येत आहे भारत बांगलादेश या दरम्यान सध्या २ प्रवाशी गाड्या चालवल्या जातात कोलकत्ता  ते ढाका आणि कोलकत्ता ते खूणला या या दरम्यान या गाड्या चालवल्या  जातात ज्यामध्ये १ जून पासून न्यू जलपाईगुडी ते ढाका या दरम्यान चालल्या जाणाऱ्या प्रवाशी गाडीची भर पडणार आहे  कोलकत्ता ते ढाका दरम्यान चालवण्यात येणाऱ्या रेल्वेला मैत्री एक्स्प्रेस कोलकत्ता ते  खूणला या दरम्यान चालवण्यात येणाऱ्या रेल्वेला बंधन एक्स्प्रेस तर नव्याने  न्यू जलपाईगुडी ते ढाका दरम्यान चालवण्यात येणाऱ्या एक्स्प्रेसला मैथिली एक्स्प्रेस असे संबोधतात  स्वातंत्र्यापूर्वी त्या वेळेच्या पूर्ण बंगाल (आताच बांगलादेश ) आणि आताच्या पश्चिम बंगाल ) या दरम्यान ७ रेल्वेमार्ग अस्तित्वात होते . फाळणी झाल्यावर हे मार्ग कालांतराने टप्याटप्याने बंद करण्यात आले . जे आता  दोन्ही देशातील संवाद वाढवण्यासाठी पुन्हा टप्याटप्याने पुन्हा सुरु करण्यात येत आहेत ज्यानुसार ही रेल्

अस्थिरतेच्या चक्रव्युहात पाकिस्तान

इमेज
    भारताबरोबर सीमा शेअर करणाऱ्या देशांचा विचार केला असता, भुतान वगळता सर्वत्र लोकशाहीचा नावाने खोळखंडोबा झाल्याचेच दिसून येत आहे. आपल्या बरोबर स्वातंत्र्य मिळालेल्या पाकिस्तानात छर जन्मापासूनच लोकशाहीचा खेळखंडोबा सुरु आहे. जो आज2022 साली देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मे2022 जेव्हा मी हा लेख लिहीत आहे तेव्हा पाकिस्तानात दोन महिन्यापुर्वीच सत्तेतून पायउतार झाल्याने प्रमुख विरोधी पक्ष झालेल्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षातर्फे देशात नव्या निवडणूका घेण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी मोठे आंदोलन सुरु आहे.पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी 26 मे रोजी तेथील सरकारला 6 दिवसात नव्या निवडणूकांची घोषणा करावी, अन्यथा होणाऱ्या परीणामाला तेच जवाबदार असतील असा इशारा दिला आहे.     पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादच्या बाहेर मुख्यतः पेशावर येथून आंदोलक राजधानीत येवू नये यासाठी रस्त्यावर मोठ मोठे कंटेनर, वाहतूकीला अडथळा निर्माण होईल अस्या पद्धतीने गाड्या लावून मार्ग अडवण्यात आला.  रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात सैन्य तसेच पोलीस फौजफा