पोस्ट्स

जून २९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजकीय साठेमारीत हरवलेले आर्थिक मुद्दे

इमेज
         सध्या आपल्या महाराष्ट्रात विविध राजकीय घडामोडींनी आसमंत ग्रासलेले असताना  आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात आर्थिक घडामोडी देखील होत आहे . या  आर्थिक घडामोडींचा आपल्यवा सर्वांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असल्याने आपणस त्या माहिती असणे आवश्यक आहे चला तर मग जाणून घेउया त्या घडामोडी             तर मित्रानो पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यची संयुक्त राजधानीचे शहर असलेल्या चंदिगढ या केंद्रशासित प्रदेश्यात २८ आणि २९ जानेवारी रोजी जिएसटी काउन्सिल ची बैठक झाली सन २०१७ ला स्थापन झाल्यापासूनची ही ४७ वी बैठक होती या आधी सुमारे सहा महिन्यापूर्वी या ची बैठक झाली होती मात्र ती फक्त कापड उदयॊगासाठी आयोजित करण्यात आली होती कापड उद्योग वगळता अन्य क्षेत्रांचा विचार यावेळी करण्यात आला नव्हता . जर सर्व क्षेत्रांच्या विचार करता मागच्या२०२१ साली सप्टेंबर महिन्यात ही बैठक झाली होती या पुढील बैठक मदुराईला आहे  जिएसटी काउन्सिलमध्ये सर्व राज्याचे अर्थमंत्री मुख्यमंत्री तसेच दिल्ली आणि पाँडेचरी या केंद्रशासित प्रदेशाचे अर्थमंत्री मुख्यमंत्री केंद्र सरकारचे  कॅबिनेट अर्थमंत्री,  राज्य अर्थमंत्री , अर्थ मंत्