पोस्ट्स

ऑगस्ट ४, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बंदी वर घाला बंदी

इमेज
सर्वप्रथम 3आॉगस्ट 2015 ला इंदोरच्या लोकप्रतिनिधींनी विरोधकांसाठी उचललेल्या पावलाचा निषेध . विरोध मोडून काढण्याची ही योग्य पध्दत नाही असो  नुकतीच केंद्र सरकारने काही संकेतस्थळे बंद केली . जे अत्यंत अयोग्य असल्याचे मला वाटते , सरकारने लवकरात लवकर ही बंदी उठवायला पाहिजे .माझ्या मते हा लोकांचा सदसदविवेकबुध्दीवर झालेला आघात आहे . लोकांना काय वाईट काय चांगले याची पुरेपुर जाण असते "ये जो पल्बीक है सब जानती अजी ये जो पल्बीक है " हे राजेश खन्ना यांचवर चिञीत झाल ेल्या गाण्याचे बोल अतिशय खरे आहेत . सरकारने एखाद्या गोष्टीला विरोध करू नये जर लोकांना वाटले की एखादी गोष्ट करावी सरकारने ती करू द्यावी जर लोकाना एखादी गोष्ट करू नये असे वाटले तर ते करण्याची सक्ती सरकारने करू नये काय करावे अथवा काय करू नये व्यक्तीने स्वत;च्या सदसदविवेक बुध्दीने घेणे अतिशय योग्य असते असे मला वाटते मद्यप्राशन करणे आरोग्याला अपायकारक आहे हे व्यक्तीला वाटले तर ते स्वत: हून मद्य प्राशन करणे थांबवतील . मग प्रशासनाने त्यास मद्यप्राशनाची सक्ती केली तरी त्यास लोक मद्यप्राशन करणार नाहीत . सरकारला जर बंदी आणायचीच असेल