पोस्ट्स

मार्च २०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताचा वाढता डंका !

आपल्या महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या संख्येबरोबर, एका उद्योगजकाच्या घराजवळ स्फोटके आढळण्याचा प्रकारात पोलीस दलातील काही लोक सहभागी असल्याची बातमी देण्यासाठी चडाओढ लागली असताना भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत अत्यंत दुरग्रामी परीणाम करणारे बदल सुद्धा होत आहे. माझे आजचे लेखन त्यासाठी .      तर मित्रांनो गेल्या आठवड्याभरात तीन घडामोडींनी भारताचे परराष्ट्र सबंध नव्याने चर्चेत आले. त्यातील पहिली घडामोड म्हणजे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतासमोर चर्चैचा प्रस्ताव ठेवल्याचा दूसऱ्याच दिवशी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी सुद्धा भारताबरोबर सबंध सुधारण्यासाठी चर्चेची तयारी दर्शवली. दुसरी घडामोड म्हणजे एकेकाळी भारतीय परराष्ट्र धोरणात अस्पृश्य समजलेल्या गेलेल्या इस्राइलबरोबर भारताने अँल्युमिनीयमचा वापर केलेली बँटरीच्या निर्मितीसाठी केलेले करार. तसेच तिसरी घडामोड म्हणजे जागतिक व्यापार संघटनेमध्ये भारताने ठेवलेल्या प्रस्तावाला अमेरीकेने मान्यता द्यावी यासाठी अमेरीकेच्या सिनेटमधील (आपल्या लोकसभा समकक्ष) सदस्यांनी राष्ट्राध्यक्ष जाँन बायडन यांना सादर केलेला प्रस्ताव होय. आता बघूया या सर्व घडामोडी विस्

समसमान आम्ही दोघे म्हणती दिन राञ

इमेज
             पृथ्वी सुर्या भोवती फिरते हे आता जगमान्य झाले आहे . याचा आपल्याला दिसणारे दृश्यपरिणाम म्हणजे आपल्याला दिसणारे सुर्याचा उदयाचे रोज बदणारे स्थान . धोबळ मनाने आपण सूर्य पुर्वेला उगवतो असे मानतो पण शास्ञीय दृष्ट्या विचार केला असता वर्षातील फक्त दोन दिवस असे असतात ज्या दिवशी सुर्य वास्तविक पुर्व दिशेला उगवतो . अन्य दिवशी तो वास्तविक पुर्व दिशेपासून काहि अंश उजवीकडे अथवा डावीकडे उगवतो . ते दोन दिवस म्हणजे 21 मार्च आणि 22 सप्टेंबर .   सुर्याभोवती पृथ्वी फिरत असल्यामुळे आपणास सुर्यच फिरत आहे असे वाटते . आपण त्यास सुर्याचे भासमान भ्रमण म्हणू या . तर हे सुर्याचे भासमान भ्रमण होते पृथ्वीवरच्या मध्यापासून अर्थात विषवृतापासून उजवीकडे आणि डावीकडे साडे तेवीस अंशापर्यत जेव्हा हा सुर्य त्याचा भासमान भ्रमणात सुर्य विषवृतावर असतो . त्यादिवसी दिनमान आणि रात्रीचा कालावधी समान असतो . जो१२ १२तासांचा असतो वर्षातून असे दोन दिवस असतात ते म्हणजे 21 मार्च आणि 22 सप्टेंबर