पोस्ट्स

जून ३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंह हा सिंहच असतो .......

इमेज
           सिंह हा सिंहच असतो  वय झाले म्हणून त्यांचा लांडगा किंवा तरस होत नाही .......  कितीही वय झाले तरी जंगलाचा राजा सिंहच असतो कोल्हा किंवा हरीण त्याची जागा घेऊच शकत नाही . सिंह हा निर्विवादपणे जंगलाचा राजा असतो हे पुन्हा एकदा भारतीय बुद्धिबळ विश्वात सिद्ध झाले आहे . भारतातील पहिले ग्रँडमास्टर आणि विद्यमान फिडे गुणकांचा विचार करता पहिल्या क्रमकाचे गुणांकन असलेल्या विश्वनाथन आंनद यांनी नुकत्याच झालेल्या स्पर्धेद्वारे ते सिद्ध केले आहे पाच महिन्यांनंतर पुनर्गमन करत आनंद यांनी आपल्यात अजूनही बुद्धिबळाचा खेळ शिल्लक असल्याचे आणि अजून काही वर्ष तरीखेळातून निवृत्ती घेणार नसल्याचे दाखवूंन दिले आहेत बुद्धिबळासह कोणत्याही खेळात कारकीर्द करण्याचे एक विशिष्ट वय असते बुद्धिबळ देखील त्यास अपवाद नाही बुद्धिबळ हा बैठा खेळ असला तरी बुद्धिबळ खेळण्यासाठी आवश्यक असणारी मानसिक क्षमता , विश्लेषणाची क्षमता , आणि अन्य शारीरिक क्षमता जसे तासनंतास बसण्याची क्षमता आदींचा विचार करता अन्य खेळांप्रमाणेच खेळाडूंना हा खेळ सोडावा लागतो अन्य खेळाच्या तुलनेत बुद्धिबळ सोडण्याचे वय थोडे जास्त असले तरी एका विश्वस्थ व