पोस्ट्स

फेब्रुवारी ३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शास्त्रीनगरचा आदर्श इतर घेतील का?

इमेज
नूकतेच सोलापूर येथील गेली 17 वर्षे बंद अवस्थेत असलेले शास्त्रीनगर बसस्थानक  पुन्हा सुरु करण्यात आले आहे. ज्यामुळे सोलापूर शहरातील लोकांची मोठी सोय होत असल्याने या बस स्थानकावर प्रवाश्याची मोठी गर्दी होत असल्याचे एसटी प्रशासनाकडून  जाहीर करण्यात आले आहे , त्यामुळे एक जूनाच मुद्दा पुन्हा नव्याने चर्चेत आला आहे तो म्हणजे एसटी कडे असणाऱ्या आणि सध्या वापराविना पडून असलेल्या जागांचा व्यापारी स्तरावर पुनर्वापर करण्याचा ,  मित्रानो पळसाला पाने तीनच , घरोघरी मातीच्या चुली या म्हणीप्रमाणे  सोलापूर शहरासारखे अनेक बसस्थानके सध्या वापराविना पडून आहेत . थोडीसी डागडुजी केल्यावर ही  स्थानके सहज वापरता येऊ शकतात . ज्यामुळे प्रवाश्यांचा सेवेसाठी हे एसटीचे ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येईल . तसेच या बस स्थानकाभोवती हॉटेल सारखी व्यवस्था उभारल्यास सध्याचा बेरोजगारीच्या प्रश्नावर अल्पसा का होईना उतारा देखील मिळेल . आमच्या नाशिक शहरात गंजमाळ सारखी  शहरातील अत्यंत मोक्याची जागा जासी एसटी प्रशासनाकडून सुटली तशी पण सुटणार नाही . आणि लोकांना पण आपल्या जवळच एसटी स्थानक आल्याने अन्य खाजगी सेवेचा अवलंब करण्