पोस्ट्स

एप्रिल ७, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जी २० आणि भारत

इमेज
     भारत या वर्षी जी २०चे अध्यक्षपद भूषवत आहे हे एव्हाना सगळ्यांना माहिती असेलच . या अध्यक्षपदाच्या कालावधीत विविध   स्तरावरील अधिकारी मंत्रीगण यांच्या देशभरातील वेगवेगळ्या शहरात होणाऱ्या विविध परिषद देखील आता आपणास अंगवळणी पडल्या असतील . या विविध शहारत होणाऱ्या परिषदांमुळे भारताताची जगात एका वेगळी ओळख होत असल्याने आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत नसलो तरीही एक जवाबदार नागरिक म्हणून आपणास त्या माहिती असणे आवश्यक आहे ( स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तीने एकवेळ स्वतःचे नाव विसरले तरी चालेल मात्र जी २० च्या परिषदेला विसरायला नको स्पर्धा परीक्षेत शहर आणि त्यांच्या विषय आणि आणि कोणत्या शहरात कधी परिषद झालीयावर पूर्व परीक्षेत हमखास प्रश्न येऊ शकतो   )   चला तर मग जाणून घेउया ७ एप्रिल पर्यंतच्या जी २०च्या परिषदा कोणकोणत्या शहरात झाल्या .       भारताला या परिषदेचे अध्यक्षपद मिळाले , १ डिसेंबर २०२२ ला . ते मिळाल्यानंतर अवघ्या तीनच दिवसानी म्हणजेच ४ डिसेंबरपासून