पोस्ट्स

एप्रिल १५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातमीमधील पाकिस्तान (भाग2)

इमेज
पाकिस्तान,  भारताचे 3 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांबरोबर सीमा शेअर करणारा देश. राजकारणी लोकांकडून सातत्याने आपल्या विरोधकांना ज्या देशात जा, असे सांगितले जाते, तो देश म्हणजे पाकिस्तान. असा पाकिस्तान हा देश गेल्या महिन्याभरात 6 वेळा चर्चेत आला. त्यातील 3गोष्टींचा उहापोह मी कालच्या लेखात केला. आज उरलेल्या तीन गोष्टींविषयी बोलूया .  तर  तूर्कस्थान या देशाला पाकिस्तानच्या   जाँइट चीफ आँफ स्टाफ कमिशन प्रमुख {आपल्याकडील चिफ आँफ आर्मी स्टाफ समकक्ष हे पद आहे}  नदीम राझा यांनी खुप दिवसासाठी भेट दिली युरोप आणि आशिया खंडात असणारा घटनेनूसार धर्मनिरपेक्ष मात्र मुस्लिम बांधवांची जवळपास 100% वस्ती असणारा देश म्हणून तूर्कस्थान ओळखला जातो. या देशाची इच्छा मुस्लीम जगताचे नवे नेर्तृत्व म्हणून तूर्कस्थानला ओळखावे असी  आहे.(सध्या मुस्लिम जगताचे नेर्तृत्व सौदी अरेबिया करत आहे.  जे स्थान मिळवण्यासाठी इंडोनेशिया आणि तूर्कस्थान स्वतंत्र्यपणे प्रयत्न करत आहेत) या भेटीत पाकिस्तान आणि तूर्कस्थानात घट्ट मैत्री व्हावी, मे यासाठी भरीव कार्य केल्याचा प्रित्यर्थ सम्मान करण्यासाठी हेतूने त्यांना तूर्कस्थानाचा सर्वोच