पोस्ट्स

मे ४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आत्महत्या!

इमेज
नाशिकच्या दिंडोरी तालूक्यात 4 मे 2020 रोजी एक ह्रूद्य हेलावून सोडणारी घटना घडली. आइच्या मृत्यूचा धक्का बसल्याने एका वीसवर्षीय तरुणीने आत्महत्या करुन जीवनयात्रा संपवली. ही घटना निव्वळ एका तरुणीची आत्महत्या म्हणून बघता येणारी नाही. आपल्या मानसिक आरोग्याची अवस्था किती भीषण आहे.याची साक्ष देणारी घटना आहे ही! आँक्सिजन बेड, व्हेंटीलिटरची सोय आज नाही तर उद्या होईलही मात्र ढासळलेल्या मानसिक आरोग्याचे काय ? त्याकडे आपण कधी लक्ष देणार? कोरोनामुळे आधीच उल्हास असणाऱ्या आपल्या मानसिक स्वाथाविषयी फाल्गून मास आला आहे. मात्र त्याविषयी कोणीच काही बोलताना दिसत नाही. पुछता है भारत, India wants to know सारख्या कार्यक्रमात कोणीच अत्यंत तालस्वरात  हातवारे करत प्रश्न उपस्थित करत नाही. जीने आत्महत्या केली ती वीस वर्षाची होती.म्हणजे तीचे पदवीपर्यतचे शिक्षण जवळपास झाले होते. ती उद्याची भारताची आशा होती. प्रश्न फक्त तीचा एकटीचा नाहीये  आपल्या भारतात सर्वेक्षण केले तर तीच्या वयाचे कित्येक तरुण तरुणी मिळतील ज्यांचे मानसिक आरोग्य खुपच वाइट स्थितीत असेल.डिसेंबर 2019 मध्ये IMAचा एक अहवाल आला होता, ज्यामध्ये भारतात आग