पोस्ट्स

मे १५, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आता तरी एसटी विलीनीकरणावर निर्णय घ्या साहेब !

इमेज
           सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या निकालामुळे सध्या महाराष्ट्र सरकारला असणारे बहुतेक सर्व धोके अडथळे दूर झाले आहेत त्यामुळे या सरकारने या सरकारमधील व्यक्तीने या आधी जाहीर केलेल्या निर्ययाची अंमलबाजवणी कधी होते ?  याकडे सर्व महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेलं आहे ज्या निर्णयाची जनता वाट बघत आहे त्यामध्ये एसटी विलीनीकरणाचा मुद्दा अग्रभागी आहे महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्याचा पगवारवाढ सारख्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या असल्या तरी ऐतिहासिक अश्या एसटी कर्मचाऱ्याच्या संपाची प्रमुख मागणी हि एसटीचे राज्य सरकारमध्ये पूर्णतः विलीनीकरण ही होती हे विसरून चालणार नाही            भारतातल्या सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेतील ऐतिहासिक संप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेसंपाची आठवण यावी असा संप महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांनी सुमारे  दीड वर्षांपूर्वी केला असल्याचे आपणास आठवत असेल त्यावेळी सत्ताधिकारी वर्ग हा स्वतःच्या फायद्यासाठी हा संप अयोग्य पद्धतीने हाताळत असून या संपाद्वारे एसटीचे खासगीकरण करण्याच्या सत्ताधिकारी वर्गाचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यावेळी विरोधकांकडून करण्यात येत होता . सत्ताधिकारी व