पोस्ट्स

डिसेंबर २२, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वादगस्त पर्वाची अखेर? (डोनाल्ड ट्रम्प यांची गच्छती भाग 3)

इमेज
                 नुकतेच अमेरीकेन काँग्रेसच्या हाउस आँफ रिप्रेझेनटेटिव्ह या सभागृहात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव संमत करण्यात आला , आणि पुढील कार्यवाहीसाठी सिनेटमध्ये पाठवण्यात आला . डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खरोखरच महाभियोग होतो का? की या आधी तिनदा ज्या प्रकारे महाभियोगाचा प्रस्ताव मतदानाचा टप्यावर बारगळला त्याच प्रकारे बारगळतो ?हे आपणास लवकरच समजेल .मला आपले लक्ष वेधून घ्यायचे आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा आतापर्यतचा कारकिर्दीवर                   डेमोक्रेटीक पक्षाच्या बराक ओबामा यांची मुदत संपल्यावर 2016 साली झालेल्या अमेरीकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीत डेमोक्रेटीक पक्षाच्या  हिलरी क्लिंटन यांना पराभुत  करुन अमेरीकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टिचे  डोनाल्ड ट्रम्प हेे निवडून आले .  आणि एका वादगस्त पर्वाला सुरवात झाली.        मुळात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडीच्या सदोष प्रणालीमुळे त्यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटनवर त्यांनी विजय मिळवला , जो अत्यंत वादग्रस्त होता . बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना हिलरी क्लिंटन या सेक्रेटरी ऑफ