पोस्ट्स

मार्च २९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातम्यांमधील चीन (भाग 3)

इमेज
चीन, आपल्या भारताबरोबर जी77, BRICS, सयुंक्त राष्ट्रे, शांघाय काँपरेशन आँरगानयझेशन, आसीयान +4, आशियाई डेव्हलपमेंट बँक, जागतीक व्यापार संघटना, जागतिक बँक, जागतिक नाणेनिधी आदी विविध संघटनांमध्ये भारताबरोबर काम करणारा देश . ज्या देशातील खाद्य पदार्थ आहेत असे सांगून आपल्याकडे विविध नेपाळी, इशान्य भारतातील नागरीक आपल्याला सुप, आणि शेवयांचे, भाताचे विविध प्रकार खाउ घालत असतात .तो देश म्हणजे चीन  सध्याचा जागतिक राजकारणाचा विचार करता सध्या हा देश विविध कारणाने चर्चेत आला आहे. गेल्या आठवड्यात चीन -इराण करार, तैवानने चीनबाबत केलेली घोषणा, आणि पासपोर्टच्या मुद्यावरुन युनाटेड किंग्डम तसेच चीन यामध्ये ताणल्या गेलेल्या मुद्यांवरुन चर्चेत आला होता. आता हे मुद्दे विस्ताराने बघूया  प्रथमतः चीन इराण करार . तर मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या मात्र दोन्ही पक्षांकडून ज्या बाबत अधिकृत घोषणा होत नसलेल्या चीन इराण कराराबाबत चीनने आपले मौन सोडले आहे. चीनने इराण बरोबर 25 वर्षासाठीचा मैत्री करार केल्याचे जाहिर केले आहे. या करारान्वये चीन इराणमध्ये विविध पायाभूत सोयी सवलती उभारण्यात येणार आहे. ज