पोस्ट्स

जुलै ८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कथा महाराष्ट्राच्या टायटॅनिकची

इमेज
आपल्या सर्वांना लंडन या शहरांतून न्यूयॉर्क या शहरांत जाणाऱ्या आणि दुर्घटनाग्रस्त झालेल्या टायटॅनिक या जहाजाची गोष्ट माहिती असेलच या जहाजाच्या दुर्घटनेवर   तयार झालेला चित्रपट देखील आपण अनेकदा बघितला असेल . मात्र या टायटॅनिकच्या जहाज दुर्घटनेशी   साम्य असणारी दृघटना आपल्या महाराष्ट्रत देखील घडली होती मात्र दुदैवाने या घटनेला टायटॅनिक या दुर्घटनेच्या   तुलनेत खूपच कमी प्रसिद्धी मिळाली .  एस एस रामदास बोट दुर्घटना या नावाने ओळखली जाणारी या दुर्घटनेला   भारताच्या नौदल इतिहासात एक मोठा काळा डाग म्हणून ओळखले जाते किमान नारळी पौर्णिमा झाल्याशिवाय समुद्रात जाण्यास अटकाव करणारा सध्याच्या निर्बध याच दुर्घटनेनंतर लागू करण्यात आला   १७ जुलै १९४७ ,  आषाढ महिन्याच्या अमावास्येला मुबई पासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या दुर्घटनेत   ६०० लोकांना   प्राणास मुकावे लागले होते मृतांमध्ये बहुसंख्य कोकणात राहणारे   लोक होते काही ब्रिटीश लोक सुद्धा यात मृत्युमुखी पडेल मात्र त्यांची संख्या कमी हो