पोस्ट्स

जानेवारी २०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तानची वाटचाल कुठे चाललीये ?

इमेज
       पाकिस्तानची  वाटचाल कुठे चाललीये ?  अश्या घटना सध्या पाकिस्तानात घडत आहेत.ग्वादर या बंदरावर चीनी दादागिरीबाबत महिन्याहुन अधिक काळ आंदोलन सुरु होते.ते शांत होते ना होतेच तोच, 20 जानेवारी 2022 या दिवशी पाकिस्तानमधील दुसरे मोठे शहर, जे पाकिस्तानमधील सर्वात प्रभावशाली प्रांत असणाऱ्या पंजाब प्रांताची राजधानी आहे, आणि पाकिस्तानातील एकमेव मेट्रो सर्व्हिस ज्या शहरात सुरु आहे, जे शहर भगवान श्रीराम यांच्या मुलगा लव यांनी वसवले असी मान्यता आहे, त्या लाहोरमध्ये  बाँम्बस्फोट झाला.ज्याची जवाबदारी बलूचिस्तान नँशलिस्ट आर्मी या संघटनेने त्यांचा टेलीग्राम अकाउंटद्वारे घेतली आहे. ही संघटना बलूचीस्थानचा स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या चार प्रमुख  संघटनांपैकी असणाऱ्या युनाटेड बलूच आर्मी, आणि बलूच रिपब्लिकन आर्मी या दोन संघटनांचा एकत्रीकरणातून जन्माला आलेली संघटना आहे. या दोन संघटनांमध्ये बलूच रिपब्लिकन आर्मी ही संघटना तीच्या हिंसक कारवायांसाठी प्रसिद्ध आहे.  या दोन संघटनांनंतर बलूच  लिबरेशन फ्रंट आणि बलूचिस्तान लिबरेशन आर्मी या संघटना बलुचीस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महत्तवाचा संघटना आहेत  लाहोरचा