पोस्ट्स

मार्च १६, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जागतिक हवामानशास्त्र दिनाच्या निमित्याने -

इमेज
         सघ्याच्या काळात प्रत्येकाच्या तोंडी असणारा विषय म्हणजे बदलत जाणारे हवामान . यामघ्ये सर्वच वयोगटातील व्यकती सहभागी असतात . म्हाताऱ्या व्यक्ती किंबहूना अधिकच . आमच्यावेळी हे असं नव्हतं असा त्यांचा सर्वसाधरण सूर असतो . या बदलत्या हवामानाचा किंबहूना एकूणच समस्त् ‍ हवामाचा अभ्यास करणरे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र . भुगोलाच्या प्राक्रुतिक भुगोल या मूख्य शाखेची दुय्यम शाखा असणाऱ्या शास्त्राची जनसामन्यांना ओळख व्हावी या हेतूने जागतिक स्तरावर   साजरा करण्यात येणारा दिवस म्हणजे जागतिक हवामानशास्त्र दिवस . जो 23 मार्च या दिवशी साजरा करण्यात येतो .     आपल्या भारतात ब्रिटीश राजवटीत 1903 साली शिमला येथे आजच्याच दिवशी भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना झाली . काही वर्षानी कामाचा व्याप वाढल्याने शिमला येथील कार्यालयाचे विभाजन करण्यात येउन पुणे येथील शिवाजीनगर भागात नविन कार्यालय उघडण्यात आले . हेच ते पुण्याचे प्रसिध्द ‍ शिमला ऑफिस       भारतासारख्या खंडप्राय देशात हवामानशास्त्राचा

समसमान आम्ही दोघे म्हणती दिन राञ

इमेज
            पृथ्वी सुर्या भोवती फिरते   हे आता जगमान्य झाले आहे . याचा आपल्याला दिसणारे दृश्यपरिणाम म्हणजे आपल्याला दिसणारे सुर्याचा उदयाचे रोज बदणारे स्थान .  धोबळ मनाने आपण सूर्य पुर्वेला उगवतो असे मानतो पण शास्ञीय दृष्ट्या विचार केला असता वर्षातील फक्त दोन दिवस असे असतात ज्या दिवशी सुर्य वास्तविक पुर्व दिशेला उगवतो . अन्य दिवशी तो वास्तविक पुर्व दिशेपासून काहि अंश उजवीकडे अथवा डावीकडे उगवतो . ते दोन दिवस म्हणजे 21 मार्च आणि 22 सप्टेंबर .              सुर्याभोवती पृथ्वी फिरत असल्यामुळे आपणास सुर्यच फिरत   आहे असे वाटते . आपण त्यास सुर्याचे भासमान भ्रमण म्हणू या . तर हे सुर्याचे भासमान भ्रमण   होते   पृथ्वीवरच्या मध्यापासून अर्थात   विषवृतापासून उजवीकडे आणि डावीकडे साडे तेवीस अंशापर्यत                जेव्हा हा सुर्य त्याचा भासमान भ्रमणात सुर्य विषवृतावर असतो . त्या दिवसी दिनमान आणि रात्रीचा कालावधी समान असतो . जो१२ १२तासांचा असतो वर्षातून असे दोन दिवस असतात ते म