पोस्ट्स

ऑक्टोबर १७, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत श्रीलंका मैत्री नव्या वळणावर !

इमेज
          भारत सध्या आपल्या सभोतावली असणाऱ्या शेजारील देशांशी असणारे राजनॆतिक संबंध अधिक धृढ करण्यावर भर देत आहे , हे आपणास विषयीच्या माध्यमामध्ये येणाऱ्या बातम्या बघितल्यास सहजतेने समजते शेजारील देशांशी असणारे नाते  अधिक मधुर करण्याच्या हेतूने त्यांच्याशी दळणवळणाच्या अधिकाधिक सोइ करण्याच्या भारताचा प्रयत्न आहे . आजमितीस भारत आणि बांगलादेश यांच्यात कोलकाता ते खुणला, कोलकाता ते ढाका आणि न्यु जलपाईगुडी ते ढाका या तीन रेल्वेमार्गावर प्रवासी गाड्या चालवल्या जातात. अगरताळामार्फत बांगला देशातील रेल्वेमार्गाशी भारतीय रेल्वे जोडण्याचे प्रयत्न वेगाने सुरु आहेत. याखेरीज कोलकाता ते ढाका दरम्यान खासगी आणि सरकारी बससेवाही दोन्ही कडून सुरू आहेत. नेपाळ लाही भारतीय रेल्वेशी जोडण्याचा प्रयत्न युद्धस्तरावर सुरु आहे.अजमितीस गोरखपूर आणि नवी दिल्ली येथून नेपाळची राजधानी काठमांडू  येथे बससेवा सुरु आहे. आंग्रे आशिया त्यातही म्यानमारशी रस्ते मार्गाने वेगवान संपर्क साधण्याचे कामही सध्या सुरु आहे. याच मालिकेत आता श्रीलंकेचाही समावेश झाला आहे.शनिवार 14ऑक्टोबरला तामिळनाडू च्या नागापट्टणम ते श्रीलंकेच्या जाफना प्र