पोस्ट्स

ऑक्टोबर ६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नोव्हेंबर महिन्याच्या पहिला पंधरवडा जगासाठी अत्यंत महत्त्वाचा

इमेज
      नोव्हेंबर महिन्याच्या पहिला पंधरवडा जगासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे याला कारणीभूत ठरणार आहे . ६ नोव्हेंबर ते १८ या दरम्यान ईजिप्तमधील   शर्म अल शेख   या शहरात   होणारे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज या परिषदेचे २७ वे अधिवेशन . १९९५ पासून दरवर्षी नोव्हेंबर अथवा डिसेंबर महिन्यात जगतातील सर्व देश एकत्र येत जागतिक हवामानबदलाविषयी चर्चा करतात त्यास कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणतात आता आतापर्यंत याच्या २६ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत . संयुक्त   राष्ट्रसंघाच्या    United Nations Framework Convention on Climate Change या कार्यक्रमांतर्गत या   या फेऱ्या आयोजित करण्यात येतात    कॉन्फरन्स ऑफ पार्टीज या परिषदेला COP या अद्याक्षरावरून कॉप या नावाने ओळखले जाते . हवामानबदलाच्या गेल्या वर्षातील घटना तसेच त्या ज्यांच्या बाबत घडल्या ते   बघता दरवर्षीप्रमाणे हे अधिवेशन निव्वळ तोंडाची वाफ दडवणारे ठरणार नाही ,  तर या अधिवेशनात काहीतरी सकरात्मक कृती घडेल अशी अशा हवामान बदलाविषयी कार्य करणारे कार्यकर्ते , अ