पोस्ट्स

नोव्हेंबर ६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

८ नोव्हेंबर आहे खास !

इमेज
        मंगळवार ८ नोव्हेंबर विज्ञानप्रेमींसाठी अत्यंत खास असणार आहे . कारण या दिवशी दोन खगोलीय घटनांची  पर्वणी विज्ञान प्रेमींना मिळवणार आहे त्यातील चंदग्रहणाविषयी आपणास माहिती असेलच . दुसऱ्या एका घटनेविषयी फारच कमी बोलले जात आहे मात्र दुसरी घटना अत्यंत दुर्मिळ आहे . सुमारे ४० ते ४२ वर्षातून ही घटना एकदाच घडते .  मानवी आयुष्य १०० वर्षांचे मानल्यास हि घटना आयुष्यात दोनदाच दिसू शकते  या उलट ग्रहणाचा विचार करता सूर्य आणि चंद्र  ग्रहणाचा विचार करता वर्षभभरात एकत्रितपणे पाच  ते सहा  ग्रहणे जगभरात अनुभवायास येतात म्हणजेच आपण समजू शकतो ग्रहण सोडून होणारी दुसरी घटना किती दुर्मिळ आहे             तर ही दुर्मिळ घटना आहे युरेनस आणि चंद्र या ग्रहांची युती . यावेळी आपणास चंद्रबिंब युरेनस ग्रहावरून जात्ताना दिसेल ८ नोव्हेंबरला मध्यरात्री ११ वाजता ते ९ नोव्हेंबरला पहाटे २ पर्यंत हा चमत्कार बघण्याच्या सर्वोत्तम कालावधी आहे या तीन तासात जे  आपण जे अनुभववू ते खरोखरीच अदभूत असेल हे नक्की .  मात्र युरेनस ग्रह हा मानवी डोळ्यांना  दिसत नाही फक्त दुर्बिणीतूनच तो दिसू शकतो . त्यामुळे हा श्रुष्टि चमत्कार बघण्य