पोस्ट्स

जुलै ५, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बदलत्या हवामानाचे आणि जेंडर बजेटिंगचे अर्थसंकल्पातील प्रतिबिंब

इमेज
                 नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी  मांडला . त्यावर अनेक  अर्थतज्ञाकडून याबबाबत मतमतांतरे मांडण्यात येत आहे . मला या अर्थसंकल्पात  मांडलेल्या आर्थिक बाबींवर बोलायचे नाही . मला तुमचे लक्ष वाढायचे आहे . यात  केलेल्या पर्यावरणीय  बाबींवर  आणि जेंडर बजेटिंगवर            युरोपीय युनियनच्या विधीमंडळाच्या विविध पदांसाठी सध्या निवडणूक होत आहेत . बीबीसीच्या वार्तांकनानुसार तेथील जनता पर्यावरणीय बाबीवर अनुकूल असणाऱ्या लोकांना मत देत आहे . त्यामुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्या असणाऱ्या देशात  हा मुद्दा कशा प्रकारे हाताळला जातो हे बघणे अत्यावश्यक आहे . तसेच  आपल्या समाजात जवळपास अर्धा  वाटा असणाऱ्या महिलांसाठी यात काय तरतुदी केल्या आहेत हेही बघणे  महत्वाचे आहे त्याला  जेंडर बजेटिंग असे म्हणतात . .                           या अर्थसंकल्पात पर्यावरणपूरक गोष्ट म्हणून इलेट्रीक वाहनांवरील जी एस टी  12 %टक्यवरून  5% करण्यात आला आहे . तसेच इलेट्रीक वाहन विकत घेणाऱ्या व्यक्तींना प्राप्तिकराच्या काही प्रमाणत

एक नजर त्यांचा कामाकडे

इमेज
            मी दिनांक 4 जुलै 2019 ला मी आर्टिकल्स १५ हा चित्रपट  चिञपट नाशिक येथील सिनेमँक्स या चिञपटग्रुहात बघीतला चिञपट उत्तम आहे मी या उप्पर अधिक सांगणार नाही मला तुमचे लक्ष वेधून घेयचे आहे ते चिञपट संपल्यावर जी श्रेयावली येते तीचाकडे            माझे असे निरीक्षण आहे की बहूसंख्य जण चिञपट संपल्यावर येणार्या श्रेयावलीकडे साफ दूर्लक्ष करतात चिञपट तयार करणे हे सांघीक कार्य आहे आपल्यास पडद्यावर जितके लोक दिसतात त्याचा तुलनेत अधिक लोक पडद्यामागे कार्यरत असतात त् याचा कामाची दखल घेण्यासाठी चिञपटाची सांगता झाल्यावर दाखवण्यात येणारी श्रेयावली किमानपक्षी डोळ्याखालून घालणे आवश्यक आहे असे माझे प्रामाणीक मत आहे                   त्यातील काही जणांना विविध पुरस्कार देवून जरी गौरविण्यात येत असले तरी ती काहीसी उशीरा घेतलेली दखल असते त्यांची योग्यवेळी दखव घेण्याचा मार्ग म्हणजे चिञपट रसिकाने ती श्रेयावली किमानपक्षी डोळ्याखालून घालणे हा होय आणी आपल्याला पडद्यावर दिसणार्या व्यक्तीची आपणास सहजतेने ओळख होते माञ हे भाग्य दूर्दैवाने पडद्यामागील व्यक्तीना मिळत नाही बहूसंख्य वेळेस त्यांची ओळख आपणास पुरस्कर