पोस्ट्स

जून ३, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तंत्रज्ञानातील मराठी

इमेज
                            सध्याचे जग तंत्रज्ञानाचे जग म्हणून ओळखले जाते. गेल्या 25एक वर्षातील तंत्रज्ञानाचा विस्तार ेथरारूनप करून सोडणारा आहे.   यात आपल्या माय मराठीचे स्थान कुठे आहे याचा विचार करता   दुर्देवाने फारशे उत्साहवर्धक चित्र नाही .मात्र गेल्या काही वर्षात यात सकारात्म्क बदल होत आहेत मात्र अन्य्‍   भाषेचा विचार करता ही गती अत्यंत कमी आहे . मराठीतील साहित्य्‍ संमेलनात याची दखल अत्यंत कमी प्रमानात घेतली जाते असे माझे प्रामानिक मत आहे. आज विज्ञान क्षेत्रात अनेक नवनविन शोध दिवसागणिक लागत आहेत मात्र त्याची माहिती सहजसोप्या मराठी भाषेत उपलब्ध्‍ होत नाही   इंग्लीश भाषेतील गोष्ट्र्‍ मराठीत आणताना त्यातील कंस्प्ेट ला मराठीत आणताना त्याला संस्क्रत   भाषेत शोभेल अशा शब्द सुचवला जातो आणि नको ती मराठी असे वाटण्यासारखी परीस्थीती निर्माण होते . .विकीपिडीयावर अनेक विषयावर सर्च केले असता मल्याळम कन्न्ड गूजराती आदी भाषेत प्रचंड माहिती मिळते याउलट स्थिती मराठीत आहे. सध्या मराठीत अनेक ब्लॉग आहेत मराठीत इंटरनेटवर आधारीत साहित्य्‍ संमेलन होत असले तरी ते पुरेशे नाही. तंत्रज्ञान आधारीत मराठीत अन