पोस्ट्स

ऑगस्ट १५, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत पाकिस्तान खेळी नव्या वळणावर

इमेज
                     दिनांक14 आँगस्टच्या बातम्या टिव्हीवर बघत असताना माझे लक्ष एका बातमीने वेधून  घेतले . तूर्कस्थान या  (ज्याला टर्की असेही म्हणतात ) देशामार्फत भारतात अशांतता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्याची ती बातमी होती . या घटनेमागे दोन प्रमुख कारणे आहेत . त्यातील एक कारण तात्कालीक असून एका कारणाला 1963पासूनचा इतिहास आहे . हे तात्ककालीक कारण आँरगायझेशन आँफ इस्लामिक कंट्रीझ या संघटनेतील अंतर्गत राजकारण असून ,आँरगयाझेन आँफ इस्लामिक कंट्रीझ या संघटनेतील अंतर्गगत  राजकारणाविषयी मी या आधी लिहलेले आहे, ज्याची लिंक मी या लेखाच्या शेवटी दिली आहे,जिज्ञांसू ते बघू शकतात.मी हा लेख 1963पासून सुरु असणाऱ्या वादाची माहिती देण्यासाठी लिहीत आहे .                  तर मित्रांनो तूर्कस्थान या देशाचे सायप्रस या  भुमध्य समुद्रातील बेटस्वरुपातील  असणाऱ्या देशाबरोबर असणाऱ्या  वादात भारताने सायप्रस या देशाच्या बाजूने आपले मतप्रदर्शन केल्यामुळे तूर्कस्थान भारतावर काहीसा नाराज आहे.  हा विवाद सायप्रस या देशातील इस्लामधर्मिय बांधवांची बहुसंख्येने वस्ती असणारा प्रद