पोस्ट्स

जुलै २४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकव्याप्त काश्मीरमधील निवडणूका आणि भारत

इमेज
    येत्या रविवारी अर्थात 25 जूलै रोजी पाकिस्तानने अनधिकृतरीत्या ताब्यात ठेवलेल्या काश्मीरमधील दक्षीण भाग ज्याला ते आझाद काश्मीर म्हणतात ( पाकव्यात काश्मीरच्या उत्तरेच्या भागाला आतापर्यत पाकिस्तान आतापर्यत फेडरली अँडमिस्टर्ड नाँर्दन एरीया अर्थात फाना म्हणत असे आता गिलगीट बाल्टीस्तान असे म्हणतो.) या ठिकाणी विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. भारताने या निवडणूका जाहिर झाल्या त्या वेळीच सदर भुभाग आमचा असल्याने पाकिस्तानकडून या प्रदेशात घेण्यात आलेल्या निवडणूका बेकायदेशीर आहे.असे जाहिर केले आहे【गेल्या वर्षीच गिलगीट बाल्टीस्तान भागात विधानसभेच्या निवडणूक झाल्या होत्या . ज्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इंन्साफ या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या    याही निवडणूका भारताने बेकायदेशीर ठरवल्या होत्या   】पाकव्याप्त काश्मीरच्या भाग असलेल्या आझाद काश्मीर च्या विधानसभेच्या एकुण 53 जागा आहेत . त्यातील 45 जागांवर मतदान होणार आहेत. या 45 जागांपैकी 33 जागा या आझाद काश्मीरमधील आहेत. 12 जागा या आपल्या जम्मू काश्मीर मधून पाकिस्तानात विविध  ठिकाणी स्थाईक झालेल्या जनतेसाठी रा