पोस्ट्स

नोव्हेंबर १८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अवकाश संशोधन क्षेत्रातील नवे प्रवाह आणि भारताची प्रगती

इमेज
   २०२२ नोव्हेंबर १८ या तारखेची नोंद भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात एक मैलाचा दगड म्हणून झाली आहे कारण   हैद्राबाद येर्थील खासगी कंपनी " स्कायरूट एरोस्पेस कंपनी " च्या मालकीचे रॉकेट घेऊन इसरोच्या मालकीच्या श्रीहरीकोटा तळावरून यशस्वी उड्डाण केले . ही घटना अत्यंत महत्वाची आहे . कारण भारतात प्रथमच एखाद्या भारतीय मालकीच्या   खासगी कंपनीचे रॉकेट उडाले आहे या आधी इसरोने अनेक अन्य देशांचे उपग्रह अवकाशात सोडले आहेत काही परदेशी कंपन्यांचे देखील उपग्रह अवकाशात सोडले आहे त्यामुळे भारत सरकार खेरीज अन्य मालकीचे उपग्रह रॉकेट सोडणे यात नवीन काही नाही नवीन आहे ते भारतीय मालकीच्या खासगी कंपनीच्या मालकीचे रॉकेट भारत सरकारच्या अधिपत्याखाली येणाऱ्या अवकाश संशोधन संस्थेच्या रॉकेट उड्डाण तळावरून आकाशात जाणे अवकाश संशोधन क्षेत्र कसे बदलत आहे याचा हा वस्तुस्थीतीदर्शक . पुरावाच म्हणावा लागेल            अवकाश   संशोधन क्षेत्राची जगभरात एक सरकारी उपक्रम म्हणून झाली ज्यास भारत देखील