पोस्ट्स

सप्टेंबर १८, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भुगोल मानवी जिवनातील सर्व अंगाना स्पर्श करणारा विषय

इमेज
                 शालेय जीवनात आपण अनेक विषय शिकतो . त्यावेळी  आपल्या रोजच्या आयुष्यात या विषयाचे काय महत्व असा प्रश्न सातत्याने  आपल्याला पडत असतो .   भुगोल सारख्या सामाजीक शास्त्राबाबत तर तो अधिकच पडतो. मात्र तसे नाहीये  शालेय जीवनात आपण अभ्यासलेले भुगोलासह सर्व  विषय अत्यंत महत्तवाचे आहेत                         भूगोल विषय जीवनाचा प्रत्येक क्षेत्राला स्पर्श करतो . छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान चा  वेळी वापरलेल्या तंत्रात त्याना जावळीचा भौगोलिक परिस्थितीचा खूप उपयोग झाला पानिपतच्या तिसऱ्या युध्दात अब्दालीने केलेल्या चढाईत त्या भागाच्या प्राकृतिक रचनेने मोठा भाग असल्याचे आपणास सहज दिसते वरील गोष्टीचा लष्करी भूगोलात(MILITARY GEOGRAPHY)  समावेश होतो  .               हवामानशात्र(CLIMATOLOGY ) या भूगोलाच्या शाखेचा संबध वेगळा सांगायलाच नको आपण सर्व तो जाणताच भूरुपाशात्र (GEOMORPHOLOGY ) भूगर्भ शात्र (GEOLOGY ) चा वापर कोकण रेल्वे सारखे प्रकल्प तयार करताना होतो राजकीय भूगोलाचा (POLITICAL GEOGRAPHY )चा वापर परराष्ट धोरण ठरवताना होतो लोकसंख्या भूगोल (POPULATION ) व वस्ती भूगोला