पोस्ट्स

नोव्हेंबर १०, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चीनच्या अप्रकाशीत 2 बातम्या

इमेज
भारताने संयुक्त राष्टसंघात मागणी केल्यामुळे ज्या देशाला संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्व मिळाले. मात्र त्या देशाने या उपकाराची परतफेड भारताचा पाठीत खंजीर केली. अर्थात चीन (अधिकृत नाव पिपल्स रिपब्लिक आँफ चायना )च्या संदर्भात दोन बातम्या नुकत्याच मी  बिबिसी या वृत्तवाहिनीवर बघीतल्या. आपल्या भारतातील मुख्य धारेच्या प्रसार माध्यमांनी याकडे दुर्लक्ष केल्याने समर्थांच्या "जे जे आपणासी ठाव, ते सकलांंसी सागावे, शहाणे करुन सोडावे सकल जना", या उक्तीनूसार याबाबत माहिती देण्यासाठी आजचे लेखन . तर मित्रांनो, आपल्या झिनझीयांग आणि तिबेट या राज्यातील जनतेवर प्रचंड अत्याचार करणाऱ्या, ज्या देशाचा लोकशाही विचाराचे आंदोलने अत्यंत क्रुरपणे दडपण्याचा इतिहास आहे, अस्या चीन आणि ज्या देशातील सध्या अस्तिवात असणाऱ्या 4 पैकी 2 प्रांतात  उघडपणे केंद्र सरकारविरोधी भुमिका आहे. ज्या देशातील एका प्रांताने केंद्र सरकारमार्फत केलेल्या अत्याचाराला कंटाळून स्वतःचा वेगळा देश तयार केला, अस्या पाकिस्तानाला नुकतेच  सयुंक्त राष्ट्र संघाच्या जगभरातील  व्यक्तींचे मानवी हक्क कायम राहवेत, यासाठी कार्यरत असणाऱ्या कार्यक्रमात