पोस्ट्स

फेब्रुवारी १३, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अन्य राज्य परिवहन महामंडळ आणि आपली MSRTC

इमेज
                    नुकताच काही अपरिहार्य कारणास्तव महाराष्ट्राची एसटी बस सोडून प्रत्येकी एकदा  कर्नाटक आणि गुजरात राज्यच्या एसटी बसने प्रवास करावा लागला . या प्रवाश्यादरम्यान मला वाढलेली गोष्ट म्हणजे संबंधित राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची रचना . .आपल्या महाराष्ट्राच्या बसेसपेक्षा कर्नाटकाच्या बसेस लांबीने थोड्या मोठ्या होत्या . तसेच त्या बसेसमध्ये एका रांगेत 5आसने होती . गुजरातची एसटी आपल्या महाराष्ट्र्राच्या बसेसपेक्षा लांब नव्हती याही बसमध्येएका रांगेत 5आसने होती . आपल्या महाराष्ट्राच्या बसेसमध्ये पूर्र्वी 5आसने होती . मात्र कालांतराने आरामदायी प्रवाश्यांचा प्रवास आरामदायी करण्याच्या हेतून आपल्या बसेस मध्ये एका रांगेत फक्त 4असणे ठेवण्यात येऊ लागली . मात्र या बसेसमध्ये अजून एका रांगेत पाच आसने आहेत . आपली आसने कमी का करण्यात आली ? पूर्वीप्रमाणे एका रांगेत पाच आसने असावीत . यासाठी मी एसटीच्या एका अधिकाऱ्याशी  नंतर संवाद साधला असता त्याने आपली भौगोलिक परिस्थिती कर्नाटक आणि गुजरात पेक्षा भिन्न असल्याने ते शक्य नसल्याचे सांगितले . जे मला कदापि मान्य नाही . आणि ते का अमान्य आहे हे

गांधारीचे वंशज आणि MSRTC

इमेज
                     मी नुकताच कर्नाटक राज्य परीवहन महामंडळाच्या बसेसबाबत मला आलेला अनुभव फेसबुकवर पोस्टचा स्वरुपात शेअर केला होता. उत्तरादखल मला  आपल्या भारतातील सर्व राज्य परीवहन महामंडळाची ASRTU (All State Road Transport Union) नावाची एक शिखर संस्था असून आंतरराज्य परीवहनाबाबत तीचे काही मार्गदर्शक तत्वे आहेत, अशी एक टिपप्णी आली . मला आपली महाराष्ट्राची एसटी प्राणप्रिय असल्याने ती नक्की काय तत्वे आहेत ?हे माहिती करुन घेण्यासाठी जेव्हा त्या संस्थेच्या संकेतस्थळावर चौकशी केल्यावर अनेक बाबी समोर आल्या, त्या तूम्हाला सांगण्यासाठी आजचे लेखन . या तत्वातील महत्त्वाचे सुत्र म्हणजे जेव्हा एखादे राज्य परीवहन महामंडळ स्व राज्य सोडून अन्य राज्यात सेवा देते, त्यावेळेस आपल्या स्व राज्यातील वाहतूक दर काहीही असो,आपणास संबधीत राज्यातील परीवहन सेवेतील दरांइतके दर ठेवणे क्रमप्राप्त आहे.                          माझ्या वैयक्तीक अनुभवाच्या आधारे मी सांगू ईच्छितो की, महाराष्ट्रात येणाऱ्या गुजरात आणि कर्नाटक परीवहन महामंडळाच्या बसेस हा नियम पाळतात. मात्र गोवा आणि तेलंगणा या राज्य परीवहन महामंडळाकडून