पोस्ट्स

जून २५, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका दुर्लक्षित क्रीडा स्पर्धेचा निमित्याने

इमेज
                        सध्या सर्वत्र क्रिकेट विश्वचषकाची चर्चा सुरु आहे . विविध वृत्तवाहिन्या  याबाबाबतची वित्तमबातमी  आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत . मात्र या सर्व चर्चेत एका स्पर्धेकडे एका जागतिक पातळीवरच्या स्पर्धेकडे मात्र भारतीय माध्यमांचे दुर्लक्ष झालेले दिसतेय . ती स्पर्धा म्हणजे "एशियन आर्टिस्टिक जिम्नायसीय " ची .  नुकतीच  १८ ते २२  जून  दरम्यान ही स्पर्धा मंगोलिया या देशाच्या राजधानीत संपन्न झाली. एकूण १ १ देशांनी या स्पर्धेत भाग घेतला होता . या  स्पर्धेत एकूण  ४४ पदकाकांचे वाटप करण्यात आले . त्यापैकी स र्वाधिक पदके आपल्या शेजारी असणाऱ्या चीनने पटकावली . भारत एकमेव ब्राँझ पदकासह तळाच्या स्थानावर राहिला . त्यामुळे असेल कदाचित या स्पर्धेचे वृत्त फार कमी माध्यमात प्रकाशित झाले . किंबहुना अशी काही स्पर्धा होती. ,हेच  कित्येकांना  माहिती नसणार . अर्थात स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा याला अपवाद करूया .               तर जिम्नायसीयच्या प्रमुख दोन प्रकारांपैकी एक असणारा हा खेळ , ज्याचा आशिया खंडाच्या पातळीवरील स्पर्धेत भारताने एक ब्राँझ पदकाची कमाई केली .

कोण बघत कशासाठी चिञपट

इमेज
             " कोण मेले कोणासाठी रक्त ओकुन ? " या पक्तींचे एक अजरामर मराठी  गाणे आहे त्याच धर्तीवर कोण बघतो कशासाठी चिञपट ?असे म्हणावे अशा किशा 24 जूनला माझ्या मिञांचा कट्ट्यावर घडला    तर त्याचे असे झाले की कट्ट्यावर खुप दिवसात चिञपट बघीतला नसल्याने सर्व जण मिळून चिञपटाला जाण्याचे ठरले मग कोणता चिञपट बघायला जायचे यावर चर्चा सुरु झाली माझ्या एका मिञाने थोडा गंभीर विषयावर असणाऱ्या चिञपटाला जावू असे सुचवले यावर दुसरऱ्या एका मिञाने आपण आधीच समस्येने ञासलो असताना परत टेशंन वाढवणाऱ्या गोष्टी का करायचा अशा मुद्दा मांडला त्यापेक्षा गमतीदार विषयाचा चिञपट बघण्याला प्राधान्य देणे महत्ववाचे असल्याचे सांगीतले तुम्हाला काय वाटते ?  धर्तीवर    चिञपट कोणत्या कारणासाठी बघायचे फक्त निव्वळ करमणूकीसाठी की ज्ञानवर्धक करमणूकीसाठी ? या माध्यमाचा समाजावर प्रचंड प्रमाणात परीणाम होतो आणि या माध्यमावर बाजारपेठेचा प्रचंड प्रभाव असतो जी आपण कोणते चिञपट बघतो यावर अवलूंबन असते              फक्त निव्वळ करमणुक महत्ववाची की ज्ञानवर्धक करमणूक (Infotentment ) महत्वावाची ? चिञपट हे साधन माझ्यामते तर