पोस्ट्स

एप्रिल १६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताचा जगात डंका

इमेज
   पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी प्रशांसनीय उदगार काढल्याचे आपणास स्मरत असेलच भारत त्याला अनुकूल होतील अश्या पद्धतीने जगात परराष्ट्र धोरण राबवतो भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्याही महासता ठरवत आंही असे गौरवोद्गार त्यांनी काढले होते हे उद्गार किती सार्थ आहेत याची झलक पुन्हा एकदा पाहण्यात आली     आग्नेय आशियातील महत्त्वाचा देश,  ज्याचे राष्ट्रपती सुकीमो हे भारताच्या पहिल्या १९५० च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे विशेष निमंत्रीत होते.  ज्या देशाच्या सांस्कृतिक वारश्यावर भारताचा प्रचंड प्रभाव आहे,  जो त्यांनी देखील मान्य केला आहे . ज्या देशांनी त्यांचा अधिकृत धर्म हा इस्लाम आहे असे जाहीर केले आहे अश्या देशांच्या यादीत सर्वाधिक मुस्लिम बांधव ज्या देशात राहतात भारतसारखाच वसाहतवादाचा शिकार झालेला देश अर्थात इंडोनेशिया या देशाबरोबर १४ एप्रिल रोजी झालेली वार्ता त्याचीच झलक दाखवून देते  भारत-इंडोनेशिया फॉरेन ऑफिस कन्सल्टेशन्स (FOC) ची 7वी फेरी 14 एप्रिल 2022 रोजी जकार्ता, इंडोनेशिया येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे ध्यक्ष पद भारताच्या परराष्ट्