पोस्ट्स

डिसेंबर ६, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब्रेक्झीटचा गुंता सुटता सुटेना (भाग 8 )

इमेज
                   मित्रांनो, आपल्या भारतात विविध मुद्द्यांंवर विनाकारण चर्चा चालू असताना , युरोपात एका घडामोडीने युरोपातील कडाक्याचा थंडित भल्याभल्यांना घाम फोडला आहे. ही घडामोड आहे ,ब्रेक्झीटची . सध्या युरोपीय युनियन आणि युनाटेड किंग्डम यांच्यात यांच्यादरम्यान ब्रेक्झिटच्या संदर्भात ट्रान्झिशन पिरियड सुरु आहे . जो 31 डिसेंबर 2020 रोजी  पूर्ण  पूर्ण होईल .हा ट्रान्झिशन पिरियड  1  जानेवारी 2020 रोजी सुरु झाला   हा ट्रॅन्झिशन पिरियड संपल्यावर युनाटेड किंग्डम आणि युरोपीय युनियन यातील संदर्भ संबंध कसे असतील  ? याबाबत सध्या युनाटेड किंग्डम आणि युरोपीय युनियनमध्ये बोलणी सुरु आहेत . युनाटेड किंग्डमचे पंतप्रधान जॉरिस बॉन्सन्स यांच्या मते ही  बोलणी 31 ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली असती. मात्र काही गोष्टींवर मतैक्य न झाल्याने त्या गोष्टींबाबत अजूनही बोलणी सुरूच आहेच.          युनाटेड  किंग्डम या चर्चेच्या दरम्यान सातत्याने नव्या  नव्या गोष्टी पुढे करत असल्याने बोलणी पूर्ण होऊ शकल्या नाहीत . जर युनाटेड किंग्डमने त्यांच्या सातत्याने नव्या नव्या गोष्टी पुढे करणे थांबवले नाही .तर या  चर्चा कधीही यशस्वी

श्रुष्टीचा विलोभनीय चमत्कार ! गुरु शनी एकत्र

इमेज
           मित्रानो, येत्या 16  डिसेंबरपासून 25 डिसेंबरपर्यंत  सायंकाळी सूर्यास्ताच्यावेळी आकाशात पश्चिमेला एक नाट्य रंगणार आहे. हे नाट्य सुमारे 400 वर्षानंतर घडत आहे , ज्याचा सर्वोच्च बिंदू हा  21 डिसेंबर हा असणार आहे . जर आपण हे नाट्य बघायला विसरलो तर , आपणास हे नाट्य बघायला थेट 2089 ची वाट बघावी , लागेल , अर्थात तो पर्यंत आपण असण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याने ही संधी चुकवणे आपणस अत्यंत महाग पडू शकते . या नाट्यातील प्रमुख पात्र आहेत गुरु ग्रह आणि शनी ग्रह .        तर मित्रानो ,  16  डिसेंबरपासून 25 डिसेंबरपर्यंत गुरु ग्रह आणि शनी ग्रह यातील  पृथीसापेक्ष कोनीय अंतर अत्यंत कमी असणार आहे . ज्यामुळे गुरु ग्रह आणि शनी ग्रह हे वेगवेगळे न दिसता  एकत्रच दिसणार आहेत . त्यामुळे दोन्ही ग्रहांचा प्रकाश एकत्र होऊन आकाशात एकच मोठा ग्रह असल्याचे पृथीवरून दिसेल . पृथ्वीवर हा  देखावा विषवूत्तवार सर्वात उत्तम दिसणार आहे . याचा परमोच्च क्षण हा 21 डिसेंबर हा असणार आहे ,या  दिवशी या दोन ग्रहातील कोनीय अंतर फक्त 0.0060  अंश असणार आहे .मानवी डोळा  0.0025 अंशापर्यंत फरक ओळखू शकतो . हे बघता यातील गमंत लक्