पोस्ट्स

जानेवारी ६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काझकिस्तान अशांततेच्या वळणावर

इमेज
           इंधनाचे दर अचानक दुप्पट केले तर ? काय  होऊ शकते याचा अनुभव जग काझकिस्तानमध्ये घडणाऱ्या घटनांद्वारा सध्या घेत आहे . कझाकिस्तान देशातील सरकाने आपल्याकडील  महसुली आणि इतर जमा कमी आहे ,  लक्षात आल्याने लिक्विफाईड पेट्रलियम गॅस (  एल पी जी)  वरील सबसिडी कमी करत त्याचे भाव तब्बल दुप्पट केले .सरकारच्या या निर्णयामुळे तेथील जनमत अत्यंत प्रक्षुब्ध झाले .त्यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात रस्त्यांवर हिंसक आंदोलने केली देशाच्या राजधानीच्या शहराच्या महापौरांच्या कार्यालयाची तोडाफेड केली परिस्थिती आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जात आहे हे बघून तेथील प्रास्तवित दरवाढ रद्द केली मात्र तेथील आंदोलक शांत झाले नाहीत परिस्थिती आपल्या नियंत्रणात आंही हे बघून आपल्या  मंत्रिमंडळासह तेथील पंतप्रधांनी आपला राजीनामा दिला आणि देशात आणीबाणी जाहीर केली अन्य देशांना मदतीची याचना केली ज्याला रशियाने सकरात्मक प्रतिसाद देत आपले संरक्षण दल त्या देशात मदतीसाठी पाठवले आहे .  देशातील पश्चिम आणि उत्तरेकडील भाग फुटीच्या उंबरठयावर उभा आहे.  या भागात शेजारील रशिया देशातील नागरिकांशी  साधर्म्य असणाऱ्या नगरीकांची  वस्त