पोस्ट्स

जानेवारी ३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतात राज्यांची संख्या एकने वाढणार ?

इमेज
       भारतात राज्यांची संख्या एकने वाढणार  का ? असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे ?आणि याला कारणीभूत ठरली आहे, पडुचेरी  या केंद्रशासित प्रदेशच्या मुख्यमंत्र्यानी एन रंगास्वामी यांनी केंद्राकडे पडुचेरी ला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा अशी केलेली मागणी.  जर ही मागणी पूर्ण झाल्यास पडुचेरी  देशातील सर्वात छोटे राज्य होईल हा मजकूर लिहीत असतानां गोवा हे देशातील सर्वात छोटे राज्य आहे ते क्षेत्रफळाच्या विचार करता दुसरे छोटे राज्य होईल ध्या पडुचेरीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे त्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात येत आहे       पडुचेरी  देशातील दोन फ्रेंच वसाहतीपैकी एक ,. भारत स्वतंत्र झाल्यावर भारतात फ्रान्सच्या अधिपत्याखाली पडुचेरी आणि चंद्रनगर या दोन वसाहती होत्या.  त्यातील चंद्रनगर या वसाहतीला पश्चिम बंगालमध्ये समाविष्ट करण्यात आले  तर दुसऱ्या वसाहतीला अर्थात पडुचेरीला केंद्रशासित प्रदेशाच्या दर्जा देण्यात आला होता . जो आता पूर्ण राज्य करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे   भारतात सध्या ८ केंद्रशासित प्रदेश आहेत त्यातील तीन केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात आहेत