पोस्ट्स

जानेवारी १४, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राष्ट्रीय भुगोल दिनाच्या निमित्याने

इमेज
                भूगोल आपल्यापैकी अनेकांचा शालेय स्तरावरील नावडता विषय . . मात्र हा विषय आपल्या जीवनात अत्यंत उपयुक्त असणारा विषय आहे  . आपण भूगोल विषयाशी पूर्णपणे बांधली गेलो आहे . मराठवाडा हा मागास का आहे ? जागतिक राजकारणात काश्मीरचे महत्व मोठ्या प्रमाणवर का आहे ?  सिंगापूर या देशाने अल्पावधीत प्रचंड प्रगती कशी काय केली ? अश्यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे ही आपणस भूगोलाच्या विविध उपशाखांच्या अभ्यासाने समजतात ,     भूगोलाच्या विविध शाखा आहेत . जसे राजकीय भूगोल( political geography  ) वस्ती भूगोल (settlement geography ) हवामानशास्त्र (climatology ) आर्थिक भूगोल (economic geography ) लष्करी भूगोल (military  geography )वगैरे . मात्र शालेय  अभ्यासक्रमात फक्त राजकीय भूगोलाचाच विचार करण्यात येतो . त्यामुळे अत्यंत रंजक असणारा भूगोल विषय कंटाळवाणा होतो . आणि भूगोलाशी असणारा असणारा संपर्क तुटतो .     तो परत स्थापित व्हावा या साठी साजरा करण्यात येतो तो राष्ट्रीय हवामान दिवस . जो मकर संक्रांती च्या दिवशी साजरा करण्यात येतो . त्या निमित्याने भूगोल  विषयावर प्रेम करणाऱ्या सर्वांना खूप खू

भारताला ऑस्करची बाहुली कधी मिळणार ?

इमेज
                  दिनांक 13जानेवारी 2020ला सायंकाळी 92व्या ऑस्करच्या विविध गटातील नामांकन जाहीर झाले . जगातील सर्वाधिक चित्रपट निर्माण करणाऱ्या भारताच्या एकाही चित्रपटाचा यात समावेश नाहीये . नाही म्हणायला माहितीपट या वर्गवारीत एक नामांकन मिळाले आहे ., हाच तो काय दिलासा . जागतिक स्तरावर मानाचा समजल्या जाणाऱ्या ऑस्करबाबत भारताची पाटी काही अपवाद वगळता कायमच कोरी राहिली आहे . मात्र या विषयी फारसे बोलले जात नाही . त्याबाबत असणारे मौन सोडण्यासाठी आजचे लेखन .                                       जागतिक स्तरावरील चित्रपटांचा विचार करता , भारतीय चित्रपट तंत्रज्ञानाचा विचार करता कोठेही मागे नाही . मात्र तरीही ऑस्करची बाहुली भारतीयांच्या हातात काही येत नाही , माझ्या मते यासाठी एक महत्तवाचे कारण म्हणजे व्यावसायिक स्तरावरील चित्रपटांचे विषय .  व्यावसायिक स्तरावरील  भारतीय चित्रपट हा खूपच मर्यादित विषयांवर असतात . त्याची चौकट रुंदावणे ही अत्यंत महत्त्वाचे आहे . नाही म्हणायला काही कलात्मक चित्रपट बनतात . मात्र ते बॉक्स ऑफिसवर फारसे लोकप्रिय ठरत नाहीत . आणि भारतीय चित्रपट म्हणून जे चित्रपट ऑस