पोस्ट्स

जानेवारी २९, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इंडो चायनाची सफर घडवणारे अप्रतिम पुस्तक अपूर्वरंग 

इमेज
आपल्या मराठीतील आमची काशी प्रवाशाची हकीगत या १९  व्य शतकाच्या पुस्कापासून प्रवास वर्णनाची मोठी पंरपरा आहे . जगातील विविवध प्रदेशाची माहिती मराठी भाषिक व्यक्तींनी प्रवास करून  मराठीत आणली आहे त्यामुळे ज्यांनी  काही कारणाने  त्या प्रदेशात प्रवास केलेला नाही .अश्या व्यक्तींना देखील त्या प्रदेशातलं प्रवास करण्याची अनुभूती मिळते आपल्या मराठीत अंशी अनेक प्रवासवर्णने प्रसिद्ध आहेत सुप्रसिद्ध लेखिका मीना प्रभू आशयाचे काही प्रसिद्ध प्रवास वर्णने प्रसिद्ध असलेल्या लेखकांपैकी एक. त्यांनी जगभरातील अनेक पदेशनानं भेट देत त्या ठिकाणचे आपले अनुभव पुस्तकरूपाने  शब्दबद्ध केले आहेत त्यांच्या आशयाचे एका पुस्तकांपैकी एक ज्यात  त्यांनी इंडॉ चायना भागातील अनुभव मांडलेलं आहेत असे पुस्तक अर्थात अपूर्वरंग भाग २ मी नुकतेच सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या सहकार्याने वाचले         सुमारे ३५० पाणी असलेल्या या पुस्तकात त्यांनी  भारतातील अंदमान निकोबार बेटांसह म्यानमार , कंबोडिया , थायलंड व्हिएतनाम . मलेशियाया पाच देशांची सफर घडवली आहे  पुस्तकाची भाषा अत्यंत सहजसोपी असून वर्णातम्क असल्याने पुस्तक कुठेही कंटाळवाणे झाल