पोस्ट्स

सप्टेंबर ३०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हवामान बदलाचे अचर्चित परिणाम

इमेज
सध्या आपण सर्वच जण हवामान   बदलाच्या संकटाला सामोरे जात आहोत   या हवामान बदलाचे अनेक परिणाम होत आहेत काही   परिणामांची चर्चा होते मात्र काही परिणाम अचर्चितच राहतात अश्याच हवामान बदलामुळे   अचर्चित   राहणारा परिणाम म्हणजे हवामान बदलामुळे पृथ्वीवरून   खगोलाचे निरीक्षण करताना येणाऱ्या अडचणी   पृथ्वीच्या पृष्ठभागावरुन न संपणाऱ्या अवकाशाचे निरीक्षण कारण्यासासाठी वापरण्यात येणाऱ्या     महाकाय दुर्बिणी काळजीपूर्वक निवडलेल्या ठिकाणी बांधल्या जातात .  धुके , ढगांचा पाऊस इत्यादी सामान्य हवामानामुळे दुर्बिणीच्या कामात अडथळा येऊ नये . म्हणून अशा महाकाय दुर्बिणी दुर्गम ठिकाणी , डोंगरावर किंवा वाळवंटात बसवल्या जातात . पण आता दुर्बिणीसाठी जागा निवडताना घेतलेली काळजी देखील कामात अडथळा येणार नाही याची खात्री करण्यासाठी पुरेशी ठरणार नाही . या दुर्बिणीचा वापर करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी हवामान बदलामुळे समस्या निर्माण होऊ शकतात , असे एका अभ्यासात दिसून आले आहे बर्न विद्यापीठ आणि नॅशनल सेंटर ऑफ कॉम्पिटन्