पोस्ट्स

मे ११, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मानावा सावध हो पुढल्या हाका

इमेज
             शाहरुख खान आणि आणि काजोल यांच्या अभिनयाने सजलेला एक उत्कृष्ट चित्रपट म्हणजे माय नेम इज खान . या चित्रपटात दोन्ही अभिनेत्यावर चित्रित एक गाणे आहे . तेरे नैना तेरे नैना रे . या गाण्यात एक दृश्यात शाहरुख खानने  काजोलला  मधमाश्यांचे  निसर्गातील महत्व  सांगितले आहे ज्यात अल्बर्ट आईंस्टानच्या  हवाल्याने जर जगातील सर्व मधमाश्या नष्ट झाल्यावर चार वर्षांनी जगातील सर्व माणसे मरतील अशी भविष्यवाणी शाहरुखने केली आहे . आता असे  काही  अल्बर्ट आईंस्टान खरंच म्हंटले की शाहरुख खानाने चित्रपट पुढे नेण्यासाठी त्याच्या तोंडी स्वतःहून घातलेले वाक्य आहे हे तो शाहरुख खानच जाणे .मात्र जगातील पक्षी जगत धोक्यात आहे हे नुकतेच एका संशोधांतून स्पष्ट झाले आहे                स्टेट ऑफ द वर्ल्ड्स बर्ड्स या पक्ष्यांच्या संरक्षणविषयक कार्य करणाऱ्या संस्थेनुसार  जगभरात आढळणाऱ्या पक्ष्यच्या 10,994  जातींपैकी  13.5%  जातींवर  सध्या नामशेष होण्याचा धोका आहे गुवाहाटी येथील जंगलात त्यांनी केलेल्या प्रयोगवरून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे  जगातील 14% पक्ष्यांच्या जाती   जगभरतातील लोक खातात . मात्र  सध्या अस्तित्वा

स्किझोफेनिया जागृती सप्ताहाच्या निमित्याने

इमेज
                येत्या शुक्रवारपासून   अर्थात 13 मे पासून आपण एका महत्तवाच्या आजाराचा जागृती  विषयक सप्ताह साजरा करणर आहोत . . त्या आजाराचे नाव आहे छिन्नमानसिकता अर्थात स्किझोफेनिया.  अत्यंत गंभीर अश्या या मानसिक आजाराबाबत आपल्या भारतात पुरेसी जनजागृती नाही.  मराठीतील देवराई या चित्रपटाचा अपवाद सोडता मराठीमध्ये या विषयावर फारसे चित्रपट झालेले नाहीत . हिंदीतही हेच ‍चित्र आहे . आपल्या शरिरात मेंदूच्या डाव्या बाजूला डेपोमलिन नावाचा एक अंतस्त्राव होतो. त्याचे प्रमाण वाढल्यास सदर आजार होता.  (आणि कमी झाल्यास पार्किसन हा आजार होतो )  आजारात पुर्णत: बरे होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे   सदर आजार व्यक्तिचे संपूर्ण आयूष्य बदलून टाकतो .हा आजार ज्या व्यक्तिला होतो त्याचा काम करण्याचा जाणिवा नाहिस्या होतात ती पुर्णत: परावलंबी बनते भारतात हा आजार असल्यांचे प्रमाण सूमारे 1% आहे. हा आजार काही प्रमानात अनूवंशिक असतो.  हा आजार बहूतांश वेळेला अधिक बूध्दिमान असलेल्या लोकांत आढळतो.  नोबेल विजेते गणिततज्ञ  ज्यांचा जीवन संघर्षावर चित्रपट आलेला आहे असे जॉन नॅश हे अस्या बुध्दीमतांपैकी एक  . त्यांचा जीवनावरील