पोस्ट्स

ऑक्टोबर ७, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

देशाचा मृत्यू!

इमेज
  देशाचा मृत्यू !होय बरोबर वाचत आहात तूम्ही,  देशाचा मृत्यू!  चीनच्या वाढत्या प्रभावामुळे तैवान हा देश 2025पर्यत म्हणजेच आजपासून सव्वातीन वर्षात जगाचा पाठीवरुन नाहीसा होवू शकतो, आणि हे कुण्या ज्योतिषाची भविष्यवाणी नाहीये, तैवान हा देश 2025पर्यत चीनचा भाग बनू शकते हे विधान केलंय तैवानच्या संरक्षण मंत्र्याने. एखाद्या देशाचा संरक्षणमंत्री जेव्हा आपल्या देशाबाबत असे विधान करतो, तेव्हा त्यातील दाहकता सहज समजून येवू शकते. आपल्या चीनविरोधी लढ्यातील महत्तवाचा साथीदार म्हणून आपण तैवानकडे बघत आहोत. चीनचा आपल्याबरोबर देखील सीमावाद आहे.आपले एक राज्य ते त्यांचा भुभाग म्हणून दावा करतात.चीन पाकिस्तान या आपल्या शत्रू देशाला सर्वोतपरी मदत करत असतो, या सर्व बाबी लक्षात घेवून आपण या विधानाकडे बघायला हवे.      चीनने सन 1954साली तिबेट या देशाचा घास गिळला.त्यानंतर त्यांनी आपल्या पुर्व लडाखमधील बऱ्याच मोठया भूभागावर ताबा मिळवला तो चीन आक्रमक राष्ट्रवादाचा अंगीकार करत तैवान या सार्वोभौम राष्ट्राचा घास गिळायला सज्ज होत आहे सध्याचा दक्षीण चीन समुद्र आणि पुर्व चीन समुद्रातील चीनच्या नौदलाच्या आणि हवाई दलाच्या का