पोस्ट्स

मार्च ३०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताचा जगात डंका

इमेज
                 भारत आगामी काळात महासत्ता होणार आहे हे आता सर्वसुत्र आहे . मार्चच्या शेवटच्या पंधरा दिवसात आलेल्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवाड्यत नवी दिल्लीत येणाऱ्या  विविध देशांचे राष्ट्रप्रमुख याचीच साक्ष देत आहेत . मार्चच्या शेवटच्या पंधरा दिवसात जपान चे पंतप्रधान हे दोन दिवशीय भारत दौऱ्यावर  आले होते त्यानंतर  पूर्वनियोजित दौरा नसताना चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी नवी दिल्लीची धूळ झाडली दरम्यान ऑस्ट्रेलियन पंतप्रधान यांनी ऑनलाईन संपर्क साधत भारताला अनुकूल असे अनेक करार केले . मार्चच्या शेवटच्या दोन दिवसात मेक्सिको देशाचे परराष्ट्र मंत्री आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या आमंत्रणावरून भारत देशाच्या  भेटीवर येत आहे . १ एप्रिल ते ३ एप्रिल या दरम्यान नेपाळ आणि इस्राईलचे पंतप्रधान भारताच्या भेटीवर येत आहेत इस्राईलच्या पंतप्रधांनांन कोव्हीड १९ ची लागण झाल्यामुळे त्यांच्या दौरा सध्या अनिश्चित आहे हे कमी की काय म्हणून ! आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे २६ मार्च आणि २७ मार्च या दरम्यान मालदीवच्या आणि २८ , २९ ,३० मार्च या दरम्यान श्रीलंकेच्या दौऱयावर आहेत या श्रीलंकेच्या दौऱ्