पोस्ट्स

ऑगस्ट १२, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काळ्या पर्वाची वर्षपूर्ती

इमेज
   २०२१ ऑगस्ट १५ ही फक्त एक तारीख नाहीये . एका धार्मिक उन्मादाने एका   एका अप्रगत मात्र मात्र प्रगतीच्या वाटेवर येण्यास अत्यंत उच्छुक असलेल्या देशाला   उर्वरित जग ज्या युगापासून कैक शतके दूर दूर गेले आहे या   मध्ययुगात ढकलल्याचा तो दिवस आहे .   जगाची एकमेव सुपरपॉवर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेने अत्यंत घाबरून पळ   काढल्याने अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबानची सत्ता येण्याचा तो दिवस आहे . भारत जेव्हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत असेल तेव्हा तालिबान २. ० ला एक वर्ष पूर्ण झालेले असेल .           या एक वर्षात अफगाणिस्तान किमान २०० वर्षे मागे गेला आहे .आजमितीस तेथील महिलांचे उच्च शिक्षण   थांबलेले आहे .सहावीनंतर तेथील महिला पुढे शिकू शकत नाही . माध्यमांचे स्वातंत्र्य सपुष्टात आले आहे तेथील महिलांना अर्थाजनाची परवानगी नहिये २००१ नंतर अमेरिकेच्या आक्रमणानंतर महिलांना जे काही स्वातंत्र्य मिळाले ते पूर्णतः मागे घेण्यात आले आहे . महिलांवर तालिबानच्या पहिल्या काळात अर्थात १९९६ ते २००१ दरम्यान जी बंधने होती ती जवळपास सर्वांच्या सर्व बंधने पुन्हा लादण्यात आलेली आहेत तेथील महिला घ