पोस्ट्स

जून २३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आपण तयार आहोत का ?

इमेज
               बुधवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार   रात्री अडीचच्या सुमारास अफगाणिस्तानमध्ये ५पुर्णांक ९ शतांश रिक्टर स्केलचा भुकंप झाला . ज्यामध्ये एक हजाराहून अधिक लोक मृत्युमुखी पडले . अफगाणिस्तानमधील ज्या भागात भूकंप झाला त्या भागात भुगर्भ तज्ज्ञांच्या मते छोटे भुकंप होवू शकतात . मोठ्या तिव्रतेचे भुकंप त्या भागात   अतिशय अपवादात्मक स्थितीत होवू शकतात . तरी देखील त्या भागात मोठा म्हणता येईल असा५ पुर्णांक ९शतांश तिव्रतेचा भुकंप झाला . या भुकंपामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत . त्या प्रश्नांचा उहापोह करण्यासाठी हा लेखप्रपंच         भुगर्भतज्ज्ञांंनी या आधी अनेकदा इशारा दिला आहे की , उत्तर भारतात गंगेच्या आणि सिंधू नदीच्या खोऱ्यात खुप मोठ्या तीव्रतेचा सात ते साडेसात रिक्टर स्केल तीव्रतेचा भुकंप येवू शकतो . मात्र सध्याची उत्तर भारतातील सामाजिक , आणि प्रसाशनाची त्या वेळी दृष्टीने किती तयारी आहे ? याचा आढावा घेतल्यास समोर येणारे चित्र फारसे आशादायक नाही . किमानपक्षी प्रसाशनाची तयारी