पोस्ट्स

मे ६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्किझोफेनिया जागृती सप्ताहाच्या निमित्याने

इमेज
येत्या गुरूवारपासून अर्थात 13 मे पासून आपण एका महत्तवाच्या आजाराचा जागृती  विषयक सप्ताह साजरा करणर आहोत . . त्या आजाराचे नाव आहे छिन्नमानसिकता अर्थात स्किझोफेनिया.  अत्यंत गंभीर अश्या या मानसिक आजाराबाबत आपल्या भारतात पुरेसी जनजागृती नाही.  मराठीतील देवराई या चित्रपटाचा अपवाद सोडता मराठीमध्ये या विषयावर फारसे चित्रपट झालेले नाहीत . हिंदीतही हेच ‍चित्र आहे .  आपल्या शरिरात मेंदूच्या डाव्या बाजूला डेपोमलिन नावाचा एक अंतस्त्राव होतो. त्याचे प्रमाण वाढल्यास सदर आजार होता.  (आणि कमी झाल्यास पार्किसन हा आजार होतो )  आजारात पुर्णत: बरे होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे          सदर आजार व्यक्तिचे संपूर्ण आयूष्य बदलून टाकतो .हा आजार ज्या व्यक्तिला होतो त्याचा काम करण्याचा जाणिवा नाहिस्या होतात ती पुर्णत: परावलंबी बनते  भारतात हा आजार असल्यांचे प्रमाण सूमारे 1% आहे. हा आजार काही प्रमानात अनूवंशिक असतो.  हा आजार बहूतांश वेळेला अधिक बूध्दिमान असलेल्या लोकांत आढळतो.  नोबेल विजेते गणिततज्ञ  ज्यांचा जीवन संघर्षावर चित्रपट आलेला आहे असे जॉन नॅश हे अस्या बुध्दीमतांपैकी एक  . त्यांचा जीवनावरील ऑस्कर  विजे