पोस्ट्स

जानेवारी २०, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जनता वाऱ्यावर राजकारणी राजकारणता मग्न 

इमेज
                     जनता वाऱ्यावर राजकारणी राजकरण्यात  मग्न असेच सध्याच्या पाकिस्तानच्या घडामोडी बघून म्हणावे लागे/ल एकीकडे मागच्या पावसाळ्यत आलेल्या महाविनाशकारी पुरामुळे देशात साठवलेल्या अन्नाचा मोठ्या प्रमाणत नाश  झाल्याने, आणि देशातील परकीय चलनाचा साठा अत्यंत न्यूनतम जवळपास शून्यवत झाल्याने देशातील आयत जवळपास पूर्णतः बंद आहे त्यामुळे देशात उद्भवलेल्या अन्नधान्याच्या अभूतपूर्व टंचाईमुळे जनता त्रासलेली असताना , देशातील राजकारणी मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्यात अत्यंत व्यस्त आहे               गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात इम्रान खान यांच्या विरोधात अविश्वाचा प्रस्ताव विरोधी पक्षांकडून मजूर केल्यावर इम्रान खान याना पदावरून पायउतार व्हावे लागले . त्यावेळी इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ यांच्या पक्षाच्या सर्व खासदारांनी (पाकिस्तानी प्रशाकीय भाषेत मेंबर ऑफ नॅशनल असँबली ) आपल्या पदाचे राजीनामे दिले सभागृहाच्या अध्यक्षाने ते सर्व तात्काळ मंजूर करण्याच्या ऐवजी ते विविध करणे पुढे करत मंजूर केले नाही इम्रान खान यांनी आपल्या राजकीय सभांमधून या बाबत सातत्याने टीका केली तरी त्यांनी रा