पोस्ट्स

फेब्रुवारी २८, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आता तरी बेक्सिट पूर्णपणे यशस्वी होईल का

इमेज
आजपासून सुमारे अडीच वर्षांपूवी समस्त युरोप खंड  आणि युनाटेड  किंगडम (इंग्लंड ) यांच्यामध्ये मोठा कळीचा मुद्दा झालेल्याबेक्सिटचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येत आहे .  आणि याला कारणीभूत ठरला आहे ज्या  मुद्यामुळे बेक्सिटची बोलणी बराच काळ चालली युनाटेड किंग्डमच्या तीन पंतप्रधांना  सत्ता सोडावी लागली तोच मुद्दा अर्थात बेक्सिट नंतर नॉर्दन आर्यलँड  हा  युनाटेड किंगडममधील भाग आणि रिपब्लिक ऑफ आयर्लंड  या देशातील  संबंध कसे राहतील ? या दोन्ही भागात  गुड फ्रायडे अग्रीमेंट या १९९९ साली करण्यात आलेल्या करारानुसार निश्चित करण्यात आलेले संबंध पूर्ववत राहतील का?  हाच . २७ फेब्रुवारी २०२३ साली युनाटेड किंग्डम या देशाचे पंतप्रधान ऋषी सुनाक आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्यात या मुद्द्यांवर  करार करण्यात आला या करारामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे      यामुळे सुमारे ३ दशक मोठ्या प्रमाणत हिंसाचार बाघितलेला नॉर्दन आयर्नल्ड पुन्हा एकदा २५ वर्षांनी संघर्षाचा केंद्रबिंदू झाल्याचा प्रतिक्रिया युनाटेड किंगडममध्ये उमटत आहे . सुनक यांनी या कराराचे "नवा अध्याय" म्हणून स्