पोस्ट्स

जानेवारी २, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले

इमेज
              आपल्या भारतात २८ राज्य आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत .त्यातील एक राज्य म्हणजे महाराष्ट्र होय, महाराष्ट्र्राने देशाच्या विकासात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे,  हे सांगायचे कारण म्हणजे,  १ जानेवारी रोजी  केंद्र सरकारने डिसेंबर २०२१ या महिन्यातील जीएसटीच्या संकलनाचेजाहीर केलेले आकडे . गेल्या महिन्यात पूर्ण देशभरातून १ लाख २९ हजार ७८० कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले तर ज्या मध्ये  महाराष्ट्राचा वाटा आहे १९ हजार ५२९ कोटींचा . देशाच्या जीएसटी संकलनास जर १०० टक्के समजले तर महाराष्ट्राच्या वाटा जवळपास १६% होतो.  १६ च्या सव्वासहा पट म्हणजे १०० होते.  थोडक्यात पूर्ण देशाच्या एकष्ठांश वाटा हा महाराष्ट्राकडून देशाच्या तिजोरीत गेला  महाराष्ट्राचे अर्थकारण कोव्हिड १९ च्या धक्यातून पूर्णपणे बाहेर आलेले असून वेगाने पुढे जात आहे हेच यातून दिसत आहे    गेल्या काही महिन्याचा विचार करता, महाराष्ट्र सातत्याने जीएसटी संकलनात सातत्याने क्रमांक एकाचाच राहिला आहे ज्याचा एक महाराष्ट्रीयन म्हणून आपणास अभिमान वाटलंच पाहिजे  राष्ट्रीय पातळीवरचा विचार करता देशभरातील जीएसटी संकलांत नोव्हेंबरच्या