पोस्ट्स

ऑगस्ट २, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वंदन त्यांचा बलीदानास !

इमेज
                         आजपासून 35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे.खलीस्तान आंदोलनानंतर पंजाब शांत होत होता . तो आँगस्ट मधील रविवार होता. तारीख होती 10 आँगस्ट 1986 .पुणे शहरातील कँम्प भागात अचानक गोळीबार होतो.दुचाकीवरुन आलेल्या  दोन व्यक्ती घरासाठी भाजी घेवून  जाणाऱ्या   कारमधील दोन जणांना गोळ्या घालून पसार होतात. गोळीबारामुळे दोघांचाही मृत्यू होतो . आणि इतिहासात नोंद होते. दोन वर्षापुर्वी 1984 जून 3 रोजी झालेल्या आँपरेशन ब्ल्यु स्टारमध्ये महत्तवाची भुमिका बजावणाऱ्या लष्करप्रमुख जनरल अरूणकुमार वैद्य यांची खलीस्तानवादी अतिरेक्यांनी हत्या केली. या गोळीबारात माजी लष्करप्रमुख जनरल अरूणकुमार वैद्य यांच्या मानेत आणि पाठीत एकुण 8 गोळ्या लागल्याने जागीच मृत्यू होतो. तर त्यांचा अंगरक्षकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला .                     आज 2021 साली त्यांच्या हौताम्यास 35 वर्षे पुर्ण होत आहे. त्यानिमित्ताने त्यांना भावपूर्ण आदरांजली. त्यांनी भारताच्या एकात्मेतेसाठी आपल्या प्राणाची बाजी लावून खिंड लढवली. हे अतिरेकी पुढे आपल्या प्राणांचे मोल घेवू शकतात, हे माहिती असूनसुद्धा त्यांनी हे कार्य केले. ज्यां