पोस्ट्स

जुलै १०, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय कला आणि आपण

इमेज
दिनांक 9जूलै  2019 ची ही गोष्ट आहे,  मी डिडी इंडीया नामक वाहिनी बघत होतो.  त्या वाहिन्यावर ईशान्य भारतातील नृत्यप्रकारावर तयार केलेला एक माहितीपट (ड्याक्युमेंटरी) दाखवत होते.  माहीतीपट छान होता त्यामुळे मला खुप छान माहिती मिळाली.  त्या माहितीची मी पुनरावत्ती काही करत नाही, कारण त्या  कार्यक्रमाचे पुर्नप्रक्षेपण होते का?  यासाठी साठी तरी तूम्ही ती वाहिनी बघाल.  त्या शोध मोहिमेत जसे कोलंबसला भारत शोधताना अमेरीका सापडली तशाच अन्य चांगला कार्यक्रम सापडु शकतो . तेव्हा तूमचा तो आनंद मी का म्हणून हिरवावा ? आणि  दुसऱ्याने सांगितल्यापेक्षा एखादी गोष्ट स्वता:हून करण्यातली मजा काही औरच असते.                          त्यावेळी विचार आला आपल्या भारतात नृत्याचेच  किती प्रकार आहेत . कुचीपुडी भरतनाट्यम मोहिनीअट्टम असे काही सुप्रसिध्द प्रकार आपणास ज्ञात असतात.  माञ खास या लोककलेला समर्पित अशा कार्यक्रम  कोणत्याच वाहिनीवर होताना दिसत नाही . त्याची माहीती करुन देण्यासाठिचा कार्यक्रम  डि डी वाहीन्याचा अपवाद सोडून  फारसे होत नाही .नाही म्हणायला एका मोठ्या  स्वदेशी माध्यम समुहाचा  ज्यांचा  बहूसंख्येने