पोस्ट्स

मार्च २१, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गुरुदत्त वहीदा रेहमान अणि गीता दत्त

                   आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ही कथा आहे एका अत्यंत हून्नहरी सिने अभिनेत्याची ज्यांनी आपल्या 20 वर्षच्या सिने कारकर्दीत भल्याभल्यांना आपल्या प्रतिभेने भूरळ धातली . त्यांचे निधन झाल्यावर पन्नास वर्षे झाली तरी ही मोहीनी अद्याप कायम आहे   कोणतीही पारीवारीक पाश्वभूमी नसताना सर्वसामान्य   कोरोग्राफर ते सिनेनिर्माता दिग्दर्शक अशा त्याचा प्रवास थक्क्‍ करून सोडणारा आहे मी बोलणार आहे वसंतकुमार शिवशंकर पडूकोन अर्थात गूरूदत्त्‍ यांच्याविषयी मानवी आयूष्यातील दु:खे समस्या अडचणी सहजतेने रुपेरी पडद्यावर साकारणे आणि   त्यातून मनोरंजन करणे हा त्यांचा चित्रपटाचा मुख्या विषय होता .प्यासातून मानवी आयुष्यातील रक्तच्या नात्याती निरर्थकता गुरूदत्त्‍ यांनी प्रभावीपणे मांडलीये . भारतीय सिने सृष्टीला पडलेलं एक कोडे . असेच त्यांचाबददल म्हणावे लागेल.   १० ऑकटोबर२०१८ ला त्यांच्या जाण्याला ५४ वर्ष पुर्ण झाली . .  मात्र आज देखील त्यांचे नाव आदराने   घेतले जाते यातच त्यांचे   मोठेपण दिसून येते . अत्यंत हळव्या मनाच्या मानवी आयुष्यातील   दुःखांना कलात्मकतेने रुपेरी