पोस्ट्स

फेब्रुवारी ६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बुडत्याला काडीचा तर पाकिस्तानला चीनचा आधार

इमेज
             आपल्याकडे बुडत्याला काडीचा आधार अशी म्हण आहे,  एखादा मोठा संकटात असताना त्यास केलेली छोटीसी मदत देखील खूप महत्वाची ठरते . असा या म्हणीचा अर्थ आहे .  सध्याचा काळात या म्हणीचा अनुभव पाकिस्तान घेत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही पाकिस्तानच्या बाबतीत ही काडीची भूमिका बजवात आहे आपले शत्रू राष्ट्र चीन . चीनने पाकिस्तानला गेल्या आठवड्यात दोन गोष्टींबाबत मदत केली एक गोष्ट शास्त्रांबाबत होती तर दुसरी होती आर्थिक विषयक पाकिस्तानचे सौदी अरेबिया सारखे मित्र पाकिस्तानमधील गुंतवणुकीबाबत नकारात्मक विचार करताना तसेच दुसरा मित्र तुर्कीये ( तुर्की ) स्वतःच्या देशांतर्गत समस्येत व्यस्त असताना चीनची मदत पाकिस्तानला खूप मोठी साह्य करणारी ठरत आहे स्वामी समर्थांच्या जे जे आपणासी ठाव ते सकळांसी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जन या उक्तीनुसार त्याविषयी सांगण्यासाठी हे लेखन           तर पाकिस्तानाने चीनकडून ३ अब्ज अमेरिकी डॉलर कर्जाची मागणी केली आहे . चीनमध्ये सुरु असणाऱ्या हिवाळी  ऑलम्पिक नांतर  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चीनच्या प्रशासकीय व्यवस्थेतील नोकरशहांशी या बाबत बोलणी करणार आहे .