पोस्ट्स

सप्टेंबर ९, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ईशान्य भारत आणि इतर भारताचा भाग यातील सेतू बांगलादेश

इमेज
मित्रानो, सध्या आपल्या भारतीय वृत्तवाहिन्या एका अभिनेत्याच्या अकाली मृत्यूमुळे उठलेल्या वावटळाच्या बातम्यांत मग्न असताना भारताचा विचार केला असता काहीश्या बाजूला असणाऱ्या ईशान्य भारताचा भारताचा इतर भागाशी अधिक प्रमाणात संपर्क यावा , ज्यामुळे भारताची एकत्मकता अधिक प्रमाणत वाढीस लागेल या हेतूने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत . ज्याचामध्ये भारताचा महत्तवाचा साथीदार म्हणून बांगलादेश महत्तवाची भुमिका बजावत आहे. माझे आजचे लेखन या बांगलादेशाच्या सहभागाविषयी माहिती करुन देण्यासाठी                       तर मित्रांनो,  गेल्या महिन्याभरात ईशान्य भारताशी जलद संपर्क व्हावा या हेतून बांगलादेशाबरोबर 2  कामांचा शुभारंभ करण्यात आला, आणि एका कामासंदर्भात  काही महत्व्वाचे करार करण्यात आले . ज्या कामाच्या शुभारंभ करण्यात आला ती कामे बांगलादेशाबरोबर जलवाहतुकीद्वारे संपर्क साधून त्याद्वारे ईशान्य भारतात विविध सामानाची नेआण करण्या संदर्भात आहे . ज्यामध्ये समुद्री मार्गाबरोबर बांगलादेशातील नद्यांचा वापर करत ईशान्य भारतापर्यंत पोहोचण्याचा उपाय योजनांचा समावेश आहे . ज्या कामासंदर्भात करार करण्यात आले त्यामध्ये